E Pik Pahani Assistant Complaint कुठे आणि कशी करावी?
अनेक शेतकऱ्यांना ‘E Pik Pahani Assistant Complaint’ ॲपवर आपल्या पिकांची नोंदणी करताना अडचणी येतात. कधीकधी ॲप हँग होते, कधीकधी सर्व्हर बंद पडतो आणि कधीकधी ई-पिक पहानी सहाय्यक वेळेवर प्रतिसाद देत नाही. जर पिकांची वेळेवर नोंदणी झाली नाही, तर विविध सरकारी योजना, पीक विमा आणि नैसर्गिक आपत्तींअंतर्गत मिळणारी भरपाई मिळण्यास विलंब होण्याचा धोका असतो. त्यामुळे, जर […]
Continue Reading